पावसाळ्यात सहज खिडकीत बसलो होतो , ती वेळ , तो प्रसंग काहीतरी सांगत होता लिहिण्यास आणि जेव्हा ते
लिहिले तेव्हा ते असे ,
खिडकीतून
पाहताना..
थंड
वारा , रिमझीम पाउस, तो अदृश्य चंद्र.
मध्येच
चमकणारी वीज , डोळ्यांसमोर ती .. तिची आठवण.
अलगद
हातात ते थेंब ..तिचाच
हात
सुगंध
ओल्या मातीचा , स्पर्श तिचा
पाउस
थांबलेला , सगळीकडे शांत
मन
आजूनही भरकटलेल .पसरलेलं
आस
तिच्या येण्याची ..
मुसळधार
पाउस !!! वारा
खिडकी
बंद ....
मन
आजूनही तसच
गोंधळलेल...
विसकटलेल.....
No comments:
Post a Comment