
भिजरा पाऊस सोबत झोंबरा वारा घेऊन आला की मरिन ड्राईव्हला दर्याचं उधाण पाहायला गर्दी उसळते. खडकांवर आदळून लाटांचे झालेले हजारो तुषार अंगावर घेत चिंब होण्याचा हा वाषिर्क सोहळा. सळसळणारा वारा, रिमझिमणारा पाऊस अंगावर घेत पोरंटोरं फेसाळणाऱ्या समुद्रासारखी बेभान होतात.
No comments:
Post a Comment